होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

पाणथळ प्रदेश आणि मानव कल्याण घोषवाक्य स्पर्धा

प्रारंभ तारीख :
Dec 22, 2023
शेवटची तारीख :
Jan 21, 2024
18:15 PM IST (GMT +5.30 Hrs)
View Result Submission Closed

जगभरात दरवर्षी 2 फेब्रुवारीला जागतिक दलदल दिवस साजरा केला जातो. लोकांसाठी आणि आपल्या पृथ्वीसाठी दलदलीचे प्रदेश किती महत्वाचे आहेत या बद्दल जागतिक जागृती करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो...

जगभरात दरवर्षी 2 फेब्रुवारीला जागतिक दलदल दिवस साजरा केला जातो. लोकांसाठी आणि आपल्या पृथ्वीसाठी दलदलीचे प्रदेश किती महत्वाचे आहेत या बद्दल जागतिक जागृती करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. तसेच याच दिवशी इराणच्या रामसर शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी दलदलीवरील अधिवेशन स्वीकारले गेले होते. यंदाच्या जागतिक दलदल दिवसाची संकल्पना आहे दलदलीचे प्रदेश आणि मानवी कल्याण. या संकल्पनेतून मानवाच्या कल्याणासाठी दलदलीच्या प्रदेशांचे संवर्धन आणि शाश्वत वापराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

पर्यावरण मंत्रालय, वन आणि हवामान बदल हे मायगव्ह च्या सहकार्याने पाणथळ प्रदेश आणि मानव कल्याण घोषवाक्य स्पर्धाआयोजित करत आहे. या उपक्रमामुळे देशातील नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना दलदलीच्या प्रदेशांच्या संवर्धनेचे महत्व समजेल आणि प्रोत्साहन मिळेल.

स्पर्धकांनी हिंदी/इंग्रजी भाषेत दलदलीच्या प्रदेशाबद्दल जास्तीत जास्त 30 शब्दांमध्ये स्लोगन सुचवायचे आहे.

बक्षिसे:

प्रमाणपत्रे आणि खालील बक्षिसे
1. विजेत्यासाठी बक्षीस: 10,000/- रु.
2. दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक: 5,000/- रु.
3. तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक: 3,000/- रु.
4. उत्तेजनार्थ पारितोषिक (2) प्रत्येकी 1,000/- रु.

इथे क्लिक करा , अटी आणि शर्ती वाचण्यासाठी. (PDF: 143 KB)

या टास्क अंतर्गत सादर
3506
एकूण
0
मंजूर
3506
आढावा अंतर्गत