होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

मदत करा

या पोर्टलची सामग्री / पेज पाहणे / नेव्हिगेट करणे आपल्याला कठीण जात आहे का? हे पोर्टल ब्राउझ करताना आपल्याला चांगला अनुभव मिळवून देण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न हा विभाग करतो.

या पोर्टलचे विभाग

करा आणि चर्चा करा हे विभाग सर्व कार्ये आणि चर्चांविषयी गटवार माहिती प्रदान करतात.

प्रचार करणारे बॅनर

मायगव्ह वर फ्लॅश केल्या जाणाऱ्या प्रचार करणाऱ्या बॅनरमध्ये खालील वैशिष्टय़े असणे आवश्यक आहे:

फाइल फॉर्मॅट:

Gif
Jpeg
Png

विविध स्वरूपाच्या फाईल्समध्ये माहिती पाहणे

या वेब साइट द्वारे प्रदान माहिती पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट (PDF) आणि HTML स्वरूपात उपलब्ध आहे. माहिती व्यवस्थित पाहण्यासाठी, आपल्या ब्राउझरमध्ये आवश्यक प्लग-इन किंवा सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, PFD स्वरूपातील डॉक्युमेंट पाहण्यासाठी PDF रीडर सॉफ्टवेअर आवश्यक असते. जर आपल्या सिस्टीममध्ये हे सॉफ्टवेअर नसेल तर आपण ते इंटरनेटवरून मोफत डाऊनलोड करू शकता.

डॉक्युमेंटचा प्रकार डाऊनलोड करण्यासाठी प्लग-इन
पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट (PDF) फाइल्स ॲडोब ॲक्रोबॅट रीडर
PDF फाईलला ऑनलाईन HTML किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये रूपांतरित करा
वर्ड फाईल्स वर्ड व्ह्यूअर
एक्सेल फाईल्स एक्सेल व्ह्यूअर
पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन्स पॉवरपॉईंट व्ह्यूअर
फ्लॅश सामग्री अ‍ॅडॉब फ्लॅश प्लेअर
ऑडिओ / व्हिडिओ फाईल्स विंडोज मिडिया प्लेअर

सुलभता मदत

स्क्रीन डिसप्ले नियंत्रित करण्यासाठी या वेबसाईटद्वारे प्रदान करण्यात येणारा सुलभता पर्याय वापरा. हे पर्याय अक्षरांचा आकार वाढवणे आणि स्पष्ट दिसण्यासाठी आणि नीट वाचता यावे यासाठी कॉन्ट्रास्ट स्किम बदलणे या सारखी कार्ये करण्यात मदत करतात.

अक्षरांचा आकार बदलणे

अक्षरांचा आकार बदलणे म्हणजे त्याच्या मानक आकाराच्या मानाने अक्षरे लहान किंवा मोठी करणे. अक्षरांचा आकार ठरवण्यासाठी आपल्याला तीन पर्याय दिले आहेत जे वाचनीयतेवर परिणाम करतात. हे पर्याय आहेत:

  • मोठा: मोठ्या फॉन्ट आकारात माहिती प्रदर्शित करते.
  • मध्यम: मानक फॉन्ट आकारात माहिती प्रदर्शित करते, जे मुलभूत आकार आहे.
  • लहान: लहान फॉन्ट आकारात माहिती प्रदर्शित करते.