होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

आमच्याशी लिंक व्हा

आमच्याशी लिंक व्हा

आम्ही आपल्या वेबसाईटवर MyGov.in ची लिंक टाकण्यासाठी आपले स्वागत करतो आणि असे करण्यासाठी प्रोत्साहन देतो. मायगव्ह हे भारतातील सुशासनाच्या दिशेने नागरिकांच्या सहभागासाठी असलेला एक मंच आहे.

आमच्या लिंकिंग पॉलिसीनुसार, आपल्या वेबसाईटवरून 'MyGov.in' लिंक करण्यासाठी कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्यकता नाही.

तथापि, आपण या पोर्टलवर प्रदान केलेल्या कोणत्याही लिंकची माहिती आम्हाला द्यावी अशी आमची इच्छा आहे जेणेकरून त्यात कोणताही बदल किंवा अपडेट केल्यास त्याची माहिती आपल्याला देता येऊ शकेल. तसेच, आम्ही आमचे पेज आपल्या साईटवर फ्रेम मध्ये लोड करण्याची परवानगी देत नाही. वापरकर्त्यांना या पोर्टलशी संबंधित पेजेस नव्याने उघडलेल्या ब्राऊझर विंडोमध्ये लोड करणे आवश्यक आहे.

आम्ही आपल्याला खालील ग्राफिक बॅनरमधून निवडण्यास प्रोत्साहित करतो जे आपल्या वेबसाईटवर सहजपणे मांडता येऊ शकतात आणि आमच्या पोर्टलसह लिंक केले जाऊ शकतात. बॅनर्सना येथे हायपरलिंक करणे आवश्यक आहे:Dictionary not found for this word https://www.mygov.in

डाऊनलोड साठी बॅनर

आपल्या वेबसाईटवर वापरण्यासाठी खालीलपैकी कोणतीही एक प्रतिमा डाऊनलोड करा. कृपया लक्षात घ्या की, खाली दिलेल्या बॅनर प्रतिमांचा वापर केवळ 'mygov.in' पोर्टलला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लिंक करण्यासाठी केला जाऊ शकतो, भारत सरकारच्या कोणत्याही घटकाकडून समर्थन किंवा मान्यता म्हणून नाही. कृपया प्रत्येक बॅनरसह नमूद केलेल्या डिझाईन वैशिष्ट्यांचे पालन करा जेणेकरून प्रतिमा जशी पाहिजे तशी दिसेल आणि कोणत्याही प्रकारे विचित्र दिसणार नाही.