होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

कृषी कर्मयोगी अभियानासाठी टॅगलाईन सुचवा

कृषी कर्मयोगी अभियानासाठी टॅगलाईन सुचवा
सुरुवातीची तारीख:
Jul 15, 2023
शेवटची तारीख:
Aug 15, 2023
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
View Result Submission Closed

कृषी व शेतकरी कल्याण विभागाने क्षमता बांधणी आयोगाच्या सहकार्याने "मिशन कर्मयोगी" कार्यक्रमांतर्गत सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी...

कृषी व शेतकरी कल्याण विभागाने क्षमता बांधणी आयोगाच्या सहकार्याने "मिशन कर्मयोगी" कार्यक्रमांतर्गत सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. "योग्य वृत्ती, कौशल्ये आणि ज्ञान असलेली व नवीन भारताच्या दृष्टीकोनाशी अनुरूप असलेली नागरिक-केंद्रित, भविष्यासाठी सज्ज अशी नागरी सेवा निर्माण करणे" हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

कृषी विभागातर्फे मायगव्हच्या सहकार्याने स्लोगन डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये "कृषी कर्मयोगी अभियान" साठी लोकांना सर्जनशील व आगळेवेगळे स्लोगन सादर करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.

या स्पर्धेचे उद्दीष्ट सामान्य जनतेमध्ये "कृषी कर्मयोगी अभियान" बद्दल जनजागृती करणे हे आहे, जे जनजागृती तर करतेच, पण सोबतच लोकांना शेतकऱ्यांशी जोडते देखील.

सहभागींसाठी मार्गदर्शक तत्त्वे:
i. सहभागींनी कृषी आणि संबंधित विषयांचे चित्रण करणारे एक स्लोगन शेअर केले पाहिजे.
ii. Sound Cloud, YouTube, Google Drive, Dropbox इत्यादी माध्यमांवर आणि कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्लोगन अपलोड केल्यास, त्यानंतर सहभागी व्यक्तीला सबमिशन बॉक्समध्ये लिंक शेअर करावी लागेल.

बक्षिसे:
सर्वोत्तम 1 स्पर्धकाला देण्यात येईल ई प्रमाणपत्र आणि मंत्रालयाकडून बक्षीस म्हणून 11,000/- रुपये

सादर करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे

Cयेथे क्लिक करा नियम आणि अटींसाठी (PDF 127KB)

या टास्क अंतर्गत सादर
822
एकूण
0
मंजूर
822
आढावा अंतर्गत
Reset