होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2022 साठी एक स्लोगन सुचवा

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2022 साठी एक स्लोगन सुचवा
सुरुवातीची तारीख:
Apr 20, 2023
शेवटची तारीख:
May 01, 2023
05:15 AM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

खेळ हा आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मागील काही वर्षात भारताने क्रीडा क्षेत्रात लक्षणीय विकास साधला आहे. म्हणून, क्रीडा संस्कृतीला नवसंजीवनी देण्यासाठी, भारताच्या ...

खेळ हा आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मागील काही वर्षात भारताने क्रीडा क्षेत्रात लक्षणीय विकास साधला आहे. म्हणून, क्रीडा संस्कृतीला नवसंजीवनी देण्यासाठी, भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी, युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी देण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

खेलो इंडिया कार्यक्रम हा भारतातील क्रीडा संस्कृतीचे तळागाळापर्यंत पुनरुज्जीवन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांपैकी एक आहे, ज्यासाठी आपल्या देशात खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांसाठी एक मजबूत आराखडा तयार करून भारताला एक महान क्रीडा राष्ट्र म्हणून स्थापित केले जाईल.

क्रीडा आणि युवक कल्याण विभाग, उत्तर प्रदेश सरकार, मायगव्ह च्या सहकार्याने, सर्जनशील विचारांना आमंत्रित करत आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, 2022 साठी एक स्लोगन सुचवण्यासाठी,, जे लोकांच्या मनाला स्पर्श करेल आणि खऱ्या अर्थाने क्रीडापटूंच्या भावनांना प्रज्वलित करेल.

Gratifications:

Selected Entry will be rewarded with a Cash Prize of ₹ 5,000/-

येथे क्लिक करा नियम आणि अटींसाठी (PDF 92KB)

या टास्क अंतर्गत सादर
882
एकूण
0
मंजूर
882
आढावा अंतर्गत
Reset