होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

तुमच्या स्वप्नातील डिजिटल इंडियाबद्दलचे तुमचे चित्र शेअर करा.

तुमच्या स्वप्नातील डिजिटल इंडियाबद्दलचे तुमचे चित्र शेअर करा.
सुरुवातीची तारीख:
Dec 06, 2022
शेवटची तारीख:
Dec 25, 2022
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
View Result Submission Closed

भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), इयत्ता 6 ते 12 वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करत आहे. ...

The Ministry of Electronics & Information Technology (MeitY), Government of India is hosting a painting competition for school students in Grades 6 through 12.

या चित्रकला स्पर्धेची संकल्पना 'न्यू इंडियाद्वारे डिजिटल इंडियाचे व्हिज्युअलायझेशन' आहे.

The competition is being organised to encourage and invite the country’s youth to give wings to their imagination and paint their vision, of Digital India.
• A Digital India that they have experienced or would like to experience.
• A Digital India that they would like to create,or are creating.
• A Digital India that will transform the interaction between technology and humanity.

आम्ही संपूर्ण भारतातील शालेय विद्यार्थ्यांना मायगव्ह, MeitY द्वारे आयोजित या चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन त्यांची सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो.

डिजिटल इंडिया 2023 कॅलेंडरचा भाग म्हणून अव्वल 12 चित्रांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांना त्यांच्या योगदानासाठी प्रत्येकी 25,000 रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.

सादर करण्याची अंतिम तारीख - 25 डिसेंबर, 2022

येथे क्लिक करा for Terms & Conditions - PDF (158 KB).

SUBMISSIONS UNDER THIS TASK
1721
Total
0
Approved
1721
Under Review
Reset