होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

कृषी कर्मयोगी अभियानासाठी लोगो डिझाईन स्पर्धा

कृषी कर्मयोगी अभियानासाठी लोगो डिझाईन स्पर्धा
सुरुवातीची तारीख:
Jul 15, 2023
शेवटची तारीख:
Aug 15, 2023
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

कृषी व शेतकरी कल्याण विभागाने क्षमता बांधणी आयोगाच्या सहकार्याने "मिशन कर्मयोगी" कार्यक्रमांतर्गत सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. "योग्य वृत्ती, कौशल्ये आणि ज्ञान ....

कृषी व शेतकरी कल्याण विभागाने क्षमता बांधणी आयोगाच्या सहकार्याने "मिशन कर्मयोगी" कार्यक्रमांतर्गत सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. "योग्य वृत्ती, कौशल्ये आणि ज्ञान असलेली व नवीन भारताच्या दृष्टीकोनाशी अनुरूप असलेली नागरिक-केंद्रित, भविष्यासाठी सज्ज अशी नागरी सेवा निर्माण करणे" हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
मायगव्ह च्या सहकार्याने कृषी विभागातर्फे लोगो डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये लोकांना "कृषी कर्मयोगी अभियान" या साठी सर्जनशील आणि अद्वितीय लोगो डिझाइन सादर करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
या स्पर्धेचे उद्दीष्ट सामान्य जनतेमध्ये "कृषी कर्मयोगी अभियान" बद्दल जनजागृती करणे हे आहे, जे जनजागृती तर करतेच, पण सोबतच लोकांना शेतकऱ्यांशी जोडते देखील.

सहभागींसाठी मार्गदर्शक तत्त्वे:
a. सहभागींना कृषी आणि संबंधित विषयांचे चित्रण करणारा लोगो शेअर करावा लागेल.
b. Sound Cloud, YouTube, Google Drive, Dropbox इत्यादी मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोगो अपलोड केल्यास, नंतर सहभागीला सबमिशन बॉक्समध्ये लिंक शेअर करावी लागेल.

बक्षिसे:
सर्वोत्तम 1 स्पर्धकास देण्यात येईल ई प्रमाणपत्र आणि मंत्रालयाकडून बक्षीस म्हणून 11,000/- रुपये

सादर करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2022 आहे

नियम आणि अटींसाठी येथे क्लिक करा(PDF 115KB)

या टास्क अंतर्गत सादर
345
एकूण
0
मंजूर
345
आढावा अंतर्गत
Reset