होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

परिवर्तनाच्या 9 वर्षांवर ब्लॉग आमंत्रित करत आहे

परिवर्तनाच्या 9 वर्षांवर ब्लॉग आमंत्रित करत आहे
सुरुवातीची तारीख:
May 23, 2023
शेवटची तारीख:
Jun 23, 2023
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

गेल्या नऊ वर्षात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली नागरिक केंद्रीत कारभारामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. समाज आणि अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय घडामोडी घडल्या आहेत...

गेल्या नऊ वर्षात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली नागरिक केंद्रीत कारभारामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. समाज आणि अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय घडामोडी घडल्या आहेत.
परिवर्तनाच्या 9 वर्षांबाबत जनजागृती करण्यासाठी या कालावधीत घडलेल्या घडामोडींवर आपले विचार मांडण्यासाठी विविध क्षेत्रांतील सर्जनशील विचारवंतांना आमंत्रित करण्याचा मायगव्हचा मानस आहे. परिवर्तनाच्या या 9 वर्षांवर प्रकाश टाकणाऱ्या कोणत्याही विषयावर ब्लॉग लिहा.

लक्षात ठेवायचे मुद्दे:
1. स्पर्धेचा विषय लक्षात ठेवला पाहिजे.
2. स्पर्धकांना इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये अनेक प्रवेशिका सादर करता येतील. पण स्पर्धकांनी सादर केलेल्या प्रवेशिकांपैकी केवळ एकच प्रवेशिका निवडली जाईल, मग ती कोणत्याही भाषेची असो (इंग्रजी किंवा हिंदी).

बक्षिसे:
हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांतील अव्वल 10 प्रवेशिकांना प्रत्येकी 5,000/- रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे

सादर करण्याची शेवटची तारीख: 23 जून, 2023

नियम आणि अटींसाठी येथे क्लिक करा (PDF 128KB)

या टास्क अंतर्गत सादर
547
एकूण
0
मंजूर
547
आढावा अंतर्गत
Reset