होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

निबंध लेखन : जनजाती नायक बिरसा मुंडा - माझे प्रेरणास्थान

निबंध लेखन : जनजाती नायक बिरसा मुंडा - माझे प्रेरणास्थान
सुरुवातीची तारीख:
Nov 14, 2022
शेवटची तारीख:
Nov 30, 2022
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
सबमिशन बंद झाले

जनजाती गौरव दिन, 2022 या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मायगव्ह च्या सहकार्याने आदिवासी व्यवहार मंत्रालयातर्फे बिरसा मुंडा - माझे प्रेरणास्थान या विषयावर ऑनलाईन सर्वोत्कृष्ट निबंध स्पर्धा...

जनजाती गौरव दिन, 2022 या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मायगव्ह च्या सहकार्याने आदिवासी व्यवहार मंत्रालयातर्फे बिरसा मुंडा - माझे प्रेरणास्थान या विषयावर ऑनलाईन सर्वोत्कृष्ट निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

बक्षिसे:

भारताचा हा उत्सव लहान मुले, युवक आणि जनतेमध्ये प्रसारित करण्यासाठी, विजेत्यांना तीन बक्षिसे, म्हणजेच प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिस देण्यात येईल: (निकाल जाहीर झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत याचा लाभ घ्यावा)

(a) ट्राइब्स इंडिया (ट्रायफेड) कडून 1 ले बक्षीस गिफ्ट हॅम्पर
(b) 2 रे बक्षीस - ट्राइब्स इंडिया (ट्रायफेड) कडून गिफ्ट हॅम्पर
(c) 3 रे बक्षीस - ट्राइब्स इंडिया (ट्रायफेड) कडून गिफ्ट हॅम्पर

सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे

For Terms and Condition येथे क्लिक करा(PDF 118KB)

SUBMISSIONS UNDER THIS TASK
404
Total
0
Approved
404
Under Review
Reset