होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

ई-उपहार - प्रेसिडेन्शियल गिफ्ट्स ओक्शन 2024

ई-उपहार - प्रेसिडेन्शियल गिफ्ट्स ओक्शन 2024
प्रारंभ दिनांक :
Aug 07, 2024
शेवटची तारीख:
Aug 26, 2024
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

राष्ट्रपती भवनाने राष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपतींना वर्षानुवर्षे देण्यात आलेल्या निवडक भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ ...

राष्ट्रपती भवनाने राष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपतींना वर्षानुवर्षे देण्यात आलेल्या निवडक भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ नागरिकांचा सहभाग वाढविणे हा नव्हे तर एका उदात्त कार्यास पाठिंबा देणे हा आहे. लिलावातून मिळणारी सर्व रक्कम गरजू मुलांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, launched by President Smt. Droupadi Murmu on July 25, 2024.Two hundred and fifty gifts will be put up for auction from August 5 to August 26, 2024, in the first phase. Selected gifts belonging to the Hon’ble President and to the former Presidents (Dr. Kalam, Smt. Pratibha Devi Singh Patil, Shri Pranab Mukherjee, and Shri Ramnath Kovind) are on the e-auction portal. Some unique gift includes a unique shell craft painting of Subhash Chandra Bose, a bust of Rabindranath Tagore made with Sholapith, a beautiful Theyyam memento, and a traditional tribal Musical instrument Sarinda. Gift items have been divided into categories such as Traditional Art and Painting, Divine art, Models, and Mementos.

The base price range is from 2700 रुपयांपासून 4,02,500 रुपयांपर्यंत आहे. निविदा कालावधी संपल्यानंतर, वस्तू यशस्वी निविदाकारांना वितरित केल्या जातील.
इच्छुक व्यक्ती बोली लावू शकतात https://upahaar.rashtrapatibhavan.gov.in/

या कार्यांतर्गत प्रस्ताव