होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

कायदा आणि न्याय मंत्रालय

या ग्रुपमधील अ‍ॅक्टिव्हिटीज
तयार केले : 13/09/2017
वरील उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा

कायदा आणि न्याय मंत्रालय हे भारत सरकारचा सर्वात जुना विभाग आहे जो 1833 पासून, ब्रिटीश संसदेने सनद कायदा 1833 लागू केल्या पासून अस्तित्वात आहे. या कायद्याने प्रथमच एका प्राधिकरणाला म्हणजे गव्हर्नर जनरल इन कौन्सिलकडे कायदेविषयक अधिकार दिले आहेत. या अधिकारामुळे आणि भारतीय कौन्सिल कायदा 1861 च्या कलम 22 अन्वये त्यास निहित अधिकाराच्या आधारे गव्हर्नर जनरल इन कौन्सिलने 1834 ते 1920 पर्यंत देशासाठी कायदे केले आहेत. भारत सरकार कायदा 1919 प्रचलनात आल्यापासून त्याअंतर्गत स्थापन केलेल्या भारतीय विधिमंडळाद्वारे कायद्याच्या शक्तीचा वापर केला गेला. भारत सरकार कायदा 1919 आल्यानंतर भारत सरकार कायदा 1935 अस्तित्वात आला.