होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

2023 च्या प्रजासत्ताक दिनी भारताच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी आपल्या सर्जनशील कल्पना शेअर करा

2023 च्या प्रजासत्ताक दिनी भारताच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी आपल्या सर्जनशील कल्पना  शेअर  करा
सुरुवातीची तारीख:
Dec 20, 2022
शेवटची तारीख:
Jan 20, 2023
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
सबमिशन बंद झाले

26 जानेवारी हा दिवस भारताच्या समृद्ध आणि गौरवशाली इतिहासातला एक दिवस आहे. संरक्षण मंत्रालयाने मायगव्ह च्या सहकार्याने सर्व नागरिकांना त्यांच्या सर्जनशील कल्पना शेअर करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

26 जानेवारी हा दिवस भारताच्या समृद्ध आणि गौरवशाली इतिहासातला एक दिवस आहे. मायगव्ह च्या सहकार्याने संरक्षण मंत्रालयाने सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिन 2023 च्या निमित्ताने भारताच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी त्यांच्या सर्जनशील कल्पना शेअर करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

आपण हा प्रजासत्ताक दिन अधिक प्रभावशाली आणि नाविन्यपूर्ण बनवू या जेणेकरून या महत्त्वाच्या दिवसाच्या उत्सवावर त्याची कायमची छाप पडेल आणि सर्व भारतीयांना राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी स्वतःला झोकून देण्यास प्रोत्साहन मिळेल.

कालावधी
प्रारंभ तारीख - 20 डिसेंबर 2022
अंतिम तारीख - 20 जानेवारी 2023