होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

29 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात साठी कल्पना पाठवा

29 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात साठी कल्पना पाठवा
सुरुवातीची तारीख:
Jan 03, 2023
शेवटची तारीख:
Jan 27, 2023
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यासाठी महत्वाच्या विषयांवर आणि मुद्द्यांवर आपले विचार मांडण्यासाठी उत्सुक आहेत. मन की बातच्या 97व्या भागामध्ये पंतप्रधानांनी कोणत्या विषयावर बोलले पाहिजे ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यासाठी महत्वाच्या विषयांवर आणि मुद्द्यांवर आपले विचार मांडण्यासाठी उत्सुक आहेत. मन की बातच्या 97व्या भागामध्ये पंतप्रधानांनी कोणत्या विषयावर बोलले पाहिजे या बाबत आपले विचार शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

'मन की बात' च्या येत्या भागात पंतप्रधानांनी ज्या विषयांवर किंवा मुद्द्यांवर बोलावे असे आपल्याला वाटते असे विषय आम्हाला पाठवा. या खुल्या मंचावर आपले मत व्यक्त करा किंवा पर्याय म्हणून आपण 1800-11-7800 हा टोल फ्री क्रमांक देखील डायल करू शकता आणि पंतप्रधानांसाठी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये आपला संदेश नोंदवू शकता. रेकॉर्ड केलेले काही संदेश प्रसारणाचा भाग बनू शकतात.

तुम्ही 1922 वर मिस कॉल देखील करू शकता आणि SMS द्वारा प्राप्त झालेल्या लिंकला फॉलो करून थेट पंतप्रधानांपर्यंत तुमच्या सूचना पाठवू शकता.

आणि 29 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमात सहभागी व्हा.