होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी करणे

बॅनर

परिचय

गेल्या तीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रत्येक स्वरूपात भ्रष्टाचार दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तंत्रज्ञान स्वतःला सर्वात सक्षम साधन म्हणून सादर करते. तंत्रज्ञानातील प्रगतीचा वापर करून, सरकार प्रभावी पद्धतीने समस्या हाताळण्यासाठी बहुआयामी धोरणाचा अवलंब करत आहे. ही मोहीम भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्यासाठी नागरिकांना सरकारमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन देते.

चर्चा

आपली मते मांडण्यासाठी चर्चा मंच.

चर्चा

क्विझ

आपले ज्ञान तपासण्यासाठी आणि त्याच वेळी शिकण्यासाठी एक मजेदार, ऑनलाइन प्रश्नमंजुषा

क्विझ

व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी करण्याच्या दिशेने कसे काम करत आहे, याबाबत रोचक व्हिडिओ पाहा.