परीक्षा पे चर्चा 2020
PPC 2020
या मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद #ParikshaPeCharcha2020आम्ही तुमच्या मौल्यवान सहभाग आणि योगदानाची प्रशंसा करतो.
- निवडक स्पर्धकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे #ParikshaPeCharcha2020.
- सर्वोत्तम प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 20 जानेवारी 2020 रोजी नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांशी आयोजित संवादात्मक सत्रामध्ये दर्शवण्यात येतील.
- सर्व स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्रे मिळणार आहेत
आपण 20 जानेवारी 2020 रोजी टाऊनहॉल लाइव्ह #ParikshaPeCharcha देखील पाहू शकता.
व्हिडिओ
लाइव्ह पहा: परीक्षा पे चर्चा 2020
#ParikshaPeCharcha2020: शिक्षा को परीक्षा नहीं जिंदगी से जोड़िए
#ParikshaPeCharcha2020: खुद को हर पल कसौटी पर कसने की आदत डालें