होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

पद्म पुरस्कार 2022

बॅनर
हमारे पद्म

#PeoplesPadma चळवळीमुळे नवीन भारताच्या निर्मितीसाठी जन-भागीदारीमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये पद्म पुरस्कारांनी आपल्या ओळखीपेक्षा नामनिर्देशितांनी केलेल्या कामाला अधिक महत्त्व दिले आहे. प्रत्यक्षात उमेदवारी प्रक्रिया जनतेसाठी खुली झाली, त्यामुळे जनआंदोलन उभे राहिले.

तळागाळातील स्तरावरील आपल्या खऱ्या नायकांची ओळख करून देत, आपल्या समुदाय आणि समाजाला मोठ्या प्रमाणात सेवा देणाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचे 2022 च्या पुरस्कारांमध्ये कौतुक करण्यात आले आहे.

मायगव्ह मध्ये नागरिकांना सहभागी होण्याची आणि या ऐतिहासिक चळवळीचा भाग बनण्याची अभूतपूर्व संधी आहे.

पुढे जा आणि आपल्या पद्मवीरांबद्दल जाणून घेण्यासाठी विविध मनोरंजक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि पद्म पुरस्कार 2022 चा एक भाग व्हा.

उपक्रम
पद्म उपक्रमे
पद्म पुरस्कार प्रश्नमंजुषा 2022
पद्म उपक्रमे
शुभेच्छांची भिंत 2022
पद्म उपक्रमे
2022 चा तुमचा प्रेरणादायी पद्मवीर कोण?