होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

ऊर्जा संवर्धनावरील पोस्टर मेकिंग स्पर्धा

ऊर्जा संवर्धनावरील पोस्टर मेकिंग स्पर्धा
प्रारंभ तारीख :
Dec 09, 2023
शेवटची तारीख :
Feb 11, 2024
18:15 PM IST (GMT +5.30 Hrs)
View Result Submission Closed

1991 पासून दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसी (BEE) दरवर्षी या उत्सवाचे आयोजन करते.

1991 पासून दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसी (BEE), दरवर्षी या उत्सवाचे आयोजन करते. ऊर्जा मंत्रालय राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा करण्याचा उद्देश ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धनाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करणे हा आहे.

ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी च्या सहकार्याने मायगव्ह ऊर्जा संवर्धनावरील पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करून शाश्वत भविष्यासाठी सर्जनशीलता आणि उत्कटता व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आवाहन केले जात आहे. ऊर्जा संवर्धनाचा संदेश देणारा आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारा पद्य रचण्यासाठी आमच्याबरोबर सहभागी व्हा. तुमचे शब्द प्रभावी असू शकतात! "ऊर्जा संवर्धन एक जीवनशैली" या विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धेत भाग घ्या. आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जा संवर्धनाच्या महत्वाबद्दल जागृती करण्यासाठी आपली सर्जनशीलता आणि कलात्मक प्रतिभेचा वापर करणे हा यामागचा उद्देश आहे.

Guidelines for Participation:
1. "ऊर्जा संवर्धन एक जीवनशैली" थीम प्रतिबिंबित एक पोस्टर तयार करा .
2.Use any artistic medium of your choice (e.g., drawings, paintings, digital art).
3. X, Facebook, Instagram, LinkedIn आणि YouTube वर ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसीला फॉलो करा.

शाश्वत जगण्याविषयी महत्त्वाचा संदेश देतानाच आपली प्रतिभा दाखविण्याची ही स्पर्धा एक उत्तम संधी आहे. आपली सर्जनशीलता चमकू दे आणि एकत्रितपणे आपल्या समाजात सकारात्मक बदल घडवून आणू या.

इथे क्लिक करा नियम आणि अटी साठी.pdf (72.12 KB)

या टास्क अंतर्गत सादर
877
एकूण
0
मंजूर
877
आढावा अंतर्गत
Reset