होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

मिशन LiFE या थीमवर चित्रकला स्पर्धा

मिशन LiFE या थीमवर चित्रकला स्पर्धा
प्रारंभ दिनांक :
Jul 12, 2024
शेवटची तारीख:
Jul 30, 2024
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
View Result Submission Closed

तुमची सर्जनशीलता प्रकट करा आणि 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तुमचा मार्ग रंगवा ...

तुमची सर्जनशीलता प्रकट करा आणि 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तुमचा मार्ग रंगवा. 

संरक्षण मंत्रालय , च्या सहकार्याने मायगव्ह 'मिशन LiFE' या चित्रकला स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे.

वैयक्तिक आणि सामुदायिक कृतीतून पर्यावरण संवर्धनाला चालना देणाऱ्या मिशन LiFE या उपक्रमावर प्रकाश झोत टाकणे हे या चित्रकला स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. आपल्या कलाकृतींमध्ये पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या दैनंदिन पद्धतींचे चित्रण करून आपली सर्जनशीलता प्रकट करण्यासाठी सहभागींना आमंत्रित केले जाते. भारताच्या चैतन्यमय सांस्कृतिक परंपरेत रुजलेल्या शाश्वत जगण्याची आवड जागृत करणे, जागतिक पर्यावरण रक्षणासाठी सामायिक बांधिलकीमध्ये तरुण आणि जनतेला एकत्र आणणे, सर्जनशीलता आणि पर्यावरण जाणीवेसह स्वातंत्र्य दिन साजरा करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

स्पर्धकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे:
1. सहभागींना पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांच्या दैनंदिन जीवनातील वैयक्तिक किंवा सामुदायिक कृतींचे चित्रण करणारी चित्रे दाखवायची आहेत.

बक्षिसे:
प्रथम पारितोषिक - ₹ 25,000/-
दुसरे पारितोषिक - ₹ 15,000/-
तिसरे पारितोषिक - ₹ 10,000/-
15 ऑगस्ट 2024 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी पहिल्या 250 स्पर्धकांना संरक्षण मंत्रालयाकडून निमंत्रण पत्रिका देण्यात येणार आहेत.

इथे क्लिक करा to read the Terms and Conditions. (PDF 154KB)

मंत्रालयाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया थेट मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट द्या- https://mod.gov.in/

या कार्यांतर्गत सादरीकरण
3765
संपूर्ण
0
मंजूर
3765
पुनरावलोकनाखाली