होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

पौष्टिक आहारात मिलेट्स महत्त्व - स्लोगन लेखन स्पर्धा

पौष्टिक आहारात मिलेट्स महत्त्व
सुरुवातीची तारीख:
Oct 21, 2022
शेवटची तारीख:
Nov 07, 2022
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
सबमिशन बंद झाले

मिलेट्स आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहे आणि कमी पाणी आणि इनपुटची आवश्यकता असल्याने हे पर्यावरणासाठी देखील चांगले आहेत. आजकाल तरुण पिढी आरोग्यदायी...

मिलेट्स आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहे आणि कमी पाणी आणि इनपुटची आवश्यकता असल्याने हे पर्यावरणासाठी देखील चांगले आहेत. आजकाल तरुण पिढी आरोग्यदायी जीवन जगण्यावर आणि खाण्यावर जास्त लक्ष केंद्रीत करते.

मिलेट्सविषयी जनजागृती करणे व उत्पादन व वापर वाढविण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने भारत सरकारच्या आदेशानुसार 2023 हे आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केले.

याच्या सन्मानार्थ, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय नागरिकांना त्यांच्या क्रीएटीव्ह अंगभूत प्रेरणेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मिलेट्स आधीरित प्रक्रिया केलेल्या पदार्थांशी संबंधित क्रीएटीव्हीटी व्यक्त करण्यसाठी नारा लेखन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहोत.

सादर करण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे.

For Terms and Condition, click येथे. (PDF 51.67 KB)

SUBMISSIONS UNDER THIS TASK
900
Total
0
Approved
900
Under Review