होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

एक भारत श्रेष्ठ भारत या विषयावर निबंध लेखन स्पर्धा

एक भारत श्रेष्ठ भारत या विषयावर निबंध लेखन स्पर्धा
प्रारंभ दिनांक :
Jul 12, 2024
शेवटची तारीख:
Jul 30, 2024
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
View Result Submission Closed

संरक्षण मंत्रालय आणि मायगव्हच्या "एक भारत, श्रेष्ठ भारत" या विषयावरील आकर्षक निबंध स्पर्धेच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिन 2024 उत्साहात साजरा करा ...

"एक भारत, श्रेष्ठ भारत" या विषयावरील  संरक्षण मंत्रालय आणि मायगव्ह आकर्षक निबंध स्पर्धेच्या माध्यमातून  स्वातंत्र्य दिन 2024 उत्साहात साजरा करा.

ही स्पर्धा भारतीय तरुणांना भारताच्या विविधतेतील एकतेबद्दल त्यांचे विचार आणि दृष्टीकोन शेअर करण्यास प्रोत्साहित करते. भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती आपल्या विशिष्ट ओळखीमध्ये कशा प्रकारे योगदान देते हे सहभागी जाणून घेतील. हा उपक्रम भारताच्या महानतेच्या प्रवासावर चिंतन करण्यासाठी एक जीवंत व्यासपीठ प्रदान करतो, ज्याचा समारोप उत्कटता, अभिमान आणि गहन अंतर्दृष्टीने ओतप्रोत भरलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात होतो.

स्पर्धकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे:
1. सहभागींना "एक भारत, श्रेष्ठ भारत" या विषयावर सुमारे 500 ते 600 शब्दांत भारतीय संस्कृतीच्या विविधतेतील एकतेचे सार सांगणारा निबंध लिहायचा आहे.

बक्षिसे:
प्रथम पारितोषिक - ₹ 25,000/-
दुसरे पारितोषिक - ₹ 15,000/-
तिसरे पारितोषिक - ₹ 10,000/-
15 ऑगस्ट 2024 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी पहिल्या 250 स्पर्धकांना संरक्षण मंत्रालयाकडून निमंत्रण पत्रिका देण्यात येणार आहेत.

इथे क्लिक करा नियम आणि अटी वाचण्यासाठी. (PDF 157KB)

या मंत्रालयाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया मंत्रालयाच्या वेबसाइटवर थेट संपर्क साधा- https://mod.gov.in/

या कार्यांतर्गत सादरीकरण
4097
संपूर्ण
0
मंजूर
4097
पुनरावलोकनाखाली