होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

Y Break ॲपसाठी एकमॅस्कॉट डिझाइन करा

Y Break ॲपसाठी एकमॅस्कॉट डिझाइन करा
सुरुवातीची तारीख:
May 19, 2023
शेवटची तारीख:
Jun 21, 2023
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
View Result Submission Closed

आयुष मंत्रालय (MoA) आणि मायगव्ह यांनी नागरिकांना Y-Break ॲपसाठी मॅस्कोट डिझाइन स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमंत्रित करत आहे. या मॅस्कोटचा वापर प्लॅटफॉर्मवर आणि कोणत्याही आऊटरिच ...

आयुष मंत्रालय (MoA) आणि मायगव्ह यांनी नागरिकांना Y-Break ॲपसाठी मॅस्कोट डिझाइन स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमंत्रित करत आहे. या मॅस्कोटचा वापर प्लॅटफॉर्मवर आणि कोणत्याही आऊटरिच (ऑनलाइन / मुद्रित) साहित्यावर प्रतिनिधित्वाचे माध्यम म्हणून केला जाईल.

भारत सरकाच्या आयुष मंत्रालयाने (MoA), MDNIY च्या सहकार्याने 1 सप्टेंबर 2020 रोजी वाय-ब्रेक ॲप लॉन्च केले होते, कर्मचाऱ्यांना तणावमुक्त करण्यासाठी, ताजेतवाने करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी त्यांचे लक्ष पुन्हा केंद्रित करण्यासाठी Y-Break हा योग ब्रेक विकसित केला ज्यामध्ये 5-6 मिनिटांच्या कालावधीतील निवडक योगासनांचा सराव करून दीर्घ कालावधीच्या योगाभ्यासातून अंदाजे मिळणारे लाभ प्राप्त करता येतात. हा प्रोटोकॉल प्रसिद्ध योग तज्ञांच्या गटाने विकसित केला आहे. जानेवारी 2020 मध्ये हा प्रोटोकॉल चाचणीच्या आधारे लाँच करण्यात आला आणि सहभागींच्या अभिप्रायाचे विश्लेषण केल्यावर प्रभावी असल्याचे आढळून आले.

Y-Break कार्यस्थळी योग ब्रेक कामाच्या ठिकाणी व्यक्तींची उत्पादकता वाढवण्यासाठी, तिला तणावमुक्ती, ताजेतवाने करण्यासाठी आणि कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी योगाभ्यासात काही काही स्ट्रेचिंग आणि योगासनांचा समावेश असतो

या टास्क अंतर्गत सादर
245
एकूण
1
मंजूर
244
आढावा अंतर्गत
Reset
Showing 1 Submission(s)