होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

ऊर्जा संवर्धनावर मोटिवेशनल जिंगल तयार करा

ऊर्जा संवर्धनावर मोटिवेशनल जिंगल तयार करा
प्रारंभ तारीख :
Dec 11, 2023
शेवटची तारीख :
Feb 11, 2024
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
View Result Submission Closed

1991 पासून दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसी (BEE), दरवर्षी या उत्सवाचे आयोजन करते.

1991 पासून दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसी (BEE), दरवर्षी या उत्सवाचे आयोजन करते. ऊर्जा मंत्रालय राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा करण्याचा उद्देश ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धनाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करणे हा आहे.

संगीतात परिवर्तनासाठी प्रेरणा देण्याची शक्ती आहे, आणि राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन जसा जवळ येत आहे, ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसी (BEE) आपल्याला एका सर्जनशील चळवळीचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी उत्साहित आहोत जे कायमस्वरूपी प्रभाव टाकेल! मायगव्ह ऊर्जा संवर्धनाचा आवाज वाढवूया! आपली सर्जनशीलता बाहेर आणण्यासाठी तयार व्हा आणि आमच्या #MotivationJingleContest मध्ये सामील व्हा. सर्वात आकर्षक, सर्वात प्रेरणादायी जिंगल शेअर करा जे आपल्या समुदायाला ऊर्जा वाचवताना माना डोलायला लावेल.

कसे सहभागी व्हावे:
1. ऊर्जा संवर्धनाच्या महत्वावर प्रेरणा देणारी आणि शिक्षित करणारी लहान जिंगल (कमाल 60 सेकंद) तयार आणि रेकॉर्ड करा.
2. SoundCloud, YouTube, Google Drive, Dropbox, इत्यादीसारख्या कोणत्याही मीडिया प्लॅटफॉर्मवर उच्च-गुणवत्तेची ऑडिओ फाइल म्हणून एंट्री अपलोड करा आणि कमेन्ट विभागात पब्लिकली ॲक्सेसीबल लिंक प्रविष्ट करा. तसेच स्क्रिप्ट PDF डॉक्युमेंट स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.
3. प्रेरणा दूरवर पसरवण्यासाठी #BEEnergyGroove वापरून तुमची निर्मिती सोशल मीडियावर शेअर करा!

लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे:
1. आपल्या लक्षात राहण्यासारखी आकर्षक चाल.
2. ऊर्जा-संवर्धन पद्धतींना प्रेरणा देणारे आणि शिकवणारे शब्द
3. इतरांपेक्षा वेगळी सर्जनशील जिंगल.

बक्षिसे:
1. परिवर्तनाचा आवाज व्हा: तुमचाी जिंगल इतरांना ऊर्जाक्षम सवयी अवलंबण्यास प्रवृत्त करू शकते.
2. सामुदायिक मान्यता: विजेत्या प्रवेशिका BEEच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फीचर केल्या जातील.

इथे क्लिक करा , नियम व अटी.pdf (70.33 KB)

या टास्क अंतर्गत सादर
598
एकूण
0
मंजूर
598
आढावा अंतर्गत