होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

जनजाती नायक बिरसा मुंडा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानावर एक जिंगल लिहा

जनजाती नायक बिरसा मुंडा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानावर एक जिंगल लिहा
सुरुवातीची तारीख:
Nov 14, 2022
शेवटची तारीख:
Nov 30, 2022
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
सबमिशन बंद झाले

जनजाती गौरव दिन, 2022 या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मायगव्ह च्या सहकार्याने आदिवासी व्यवहार मंत्रालयातर्फे बिरसा मुंडा यांच्या तत्वज्ञानावर आधारित ऑनलाईन सर्वोत्कृष्ट जिंगल स्पर्धा...

जनजाती गौरव दिन, 2022 या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मायगव्ह च्या सहकार्याने आदिवासी व्यवहार मंत्रालयातर्फे बिरसा मुंडा यांच्या तत्वज्ञानावर आधारित ऑनलाईन सर्वोत्कृष्ट जिंगल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

बक्षिसे:

भारताचा हा उत्सव लहान मुले, युवक आणि जनतेमध्ये प्रसारित करण्यासाठी, विजेत्यांना तीन बक्षिसे, म्हणजेच प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिस देण्यात येईल: (निकाल जाहीर झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत याचा लाभ घ्यावा)

(a) ट्राइब्स इंडिया (ट्रायफेड) कडून 1 ले बक्षीस गिफ्ट हॅम्पर
(b) 2 रे बक्षीस - ट्राइब्स इंडिया (ट्रायफेड) कडून गिफ्ट हॅम्पर
(c) 3 रे बक्षीस - ट्राइब्स इंडिया (ट्रायफेड) कडून गिफ्ट हॅम्पर

सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे

अटी आणि शर्तीसाठी येथे क्लिक करा (पीडीएफ 89.7केबी)

या टास्क अंतर्गत सादर
255
एकूण
0
मंजूर
255
आढावा अंतर्गत