होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

प्रजासत्ताक 2023

बॅनर

नागरिक पाहणीसाठी कटिबद्ध
#
प्रजासत्ताक दिन प्रतिमा

परिचय

प्रजासत्ताक दिन म्हणजे भारताची राज्यघटना स्वीकारण्याचा आणि 26 जानेवारी 1950 रोजी देशाचे परिवर्तन एका प्रजासत्ताक देशात करण्याचा दिवस. दरवर्षी, या दिवशी लक्षवेधी लष्करी आणि सांस्कृतिक परेड सारख्या विशिष्ट कार्यक्रमांसह साजरा केला जातो. नवी दिल्लीत लष्करी सामर्थ्याचे भव्य प्रदर्शन करताना सशस्त्र दलाचे जवान कर्तव्य पथावरून परेड काढतात. कर्तव्य पथावरील हा नेत्रदीपक शोसमोर या पवित्र दिवशी देशभरात होणाऱ्या इतर सर्व घडामोडी फिक्या वाटतात.

राजधानी नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनाजवळील रायसीना टेकडीपासून कर्तव्य पथावर, इंडिया गेटच्या पुढे आणि ऐतिहासिक लाल किल्ल्यापर्यंत भव्य परेडसह उद्घाटन करून या सोहळ्याची सुरवात करण्यात येते. या दिवशी, भारताला आदरांजली म्हणून कर्तव्य पथावर भारत, त्याची विविधतेतील एकता आणि भारतातील राज्यांचे सुंदर देखावे यांच्याद्वारे आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवणाऱ्या परेड कर्तव्य पथावर काढल्या जातात.

मायगव्ह नागरिकांना 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आणि भारताच्या प्रजासत्ताक आणि लोकशाही मूल्यांना बळकटी देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करत आहे.

बॅनर

व्हिडिओ

प्रजासत्ताक दिन परेड - 26 जानेवारी, 2022
प्रजासत्ताक दिन परेड लाइव्ह पाहण्यासाठी आमच्याकडे नोंदणी करा
बीटिंग द रिट्रीट सेरेमनी 2022

गॅलरी

26जाने प्रतिमा