होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 फेब्रुवारी 2024 रोजीच्या 'मन की बात' कार्यक्रमासाठी कल्पना मागवल्या जात आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 फेब्रुवारी 2024 रोजीच्या 'मन की बात' कार्यक्रमासाठी कल्पना मागवल्या जात आहेत
प्रारंभ तारीख :
Feb 05, 2024
शेवटची तारीख :
Feb 23, 2024
18:15 PM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

तुमच्यासाठी महत्वाच्या असलेल्या विषयांवर आणि मुद्द्यांवर आपले विचार मांडण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' च्या 108 व्या एपिसोडमध्ये कोणत्या विषयावर बोलले पाहिजे यासाठी ...

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्यासाठी महत्वाच्या असलेल्या विषयांवर आणि मुद्द्यांवर आपले विचार मांडण्यासाठी उत्सुक आहेत. 'मन की बात'च्या 110 व्या अंकात पंतप्रधानांनी कोणत्या विषयावर आपले विचार मांडले पाहिजेत असे तुम्हाला वाटते ते कळवा.

येत्या 'मन की बात' च्या एपिसोडमध्ये पंतप्रधानांनी कोणत्या विषयांवर किंवा मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे असे तुम्हाला वाटते याबाबत तुमचे विचार आम्हाला कळवा. तुमची मते ओपन फोरम वापरून व्यक्त करा किंवा तुम्ही 1800-11-7800 हा टोल-फ्री क्रमांकावर फोन करून हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पंतप्रधानांसाठी तुमचा संदेश रेकॉर्ड करू शकता. रेकॉर्ड केलेले काही संदेश प्रसारणाचा भाग बनू शकतात.

तुम्ही 1922 वर मिस कॉल देखील करू शकता आणि SMS द्वारा प्राप्त झालेल्या लिंकला फॉलो करून थेट पंतप्रधानांपर्यंत तुमच्या सूचना पाठवू शकता.

आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी, सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रम पहा.