होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

25 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात साठी कल्पना पाठवा

25 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात साठी कल्पना पाठवा
सुरुवातीची तारीख:
Dec 02, 2022
शेवटची तारीख:
Dec 23, 2022
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
सबमिशन बंद झाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यासाठी महत्वाच्या असलेल्या विषयांवर आणि मुद्द्यांवर त्यांचे विचार मांडण्यासाठी उत्सुक आहेत. पंतप्रधानांनी कोणत्या विषयासंबंधी बोलावे असे आपल्याला वाटते या बाबत आपले विचार ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यासाठी महत्वाच्या असलेल्या विषयांवर आणि मुद्द्यांवर त्यांचे विचार मांडण्यासाठी उत्सुक आहेत. 'मन की बात' च्या 96व्या भागात पंतप्रधानांनी कोणत्या विषयासंबंधी बोलावे असे आपल्याला वाटते या बाबत आपले विचार विचार मांडण्याचे आवाहन केले आहे.

'मन की बात' च्या येत्या भागात पंतप्रधानांनी ज्या विषयांवर किंवा मुद्द्यांवर बोलावे असे आपल्याला वाटते असे विषय आम्हाला पाठवा. या खुल्या मंचावर आपले मत व्यक्त करा किंवा पर्याय म्हणून आपण 1800-11-7800 हा टोल फ्री क्रमांक देखील डायल करू शकता आणि पंतप्रधानांसाठी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये आपला संदेश नोंदवू शकता. रेकॉर्ड केलेले काही संदेश प्रसारणाचा भाग बनू शकतात.

तुम्ही 1922 वर मिस कॉल देखील करू शकता आणि SMS द्वारा प्राप्त झालेल्या लिंकला फॉलो करून थेट पंतप्रधानांपर्यंत तुमच्या सूचना पाठवू शकता.

आणि 25 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तयार रहा.