होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

#PoshanMaah2021

बॅनर
एकूण कार्यक्रम
प्रौढ स्त्री
प्रौढ पुरुष
बालिका
बालक

 

सहभागी व्हा

मीडिया गॅलरी

 

पॉडकास्ट

पार्श्वभूमी

लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी सर्वांगीण पोषणाच्या उद्देशाने पोषण परिणाम सुधारण्यासाठी भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रम म्हणून पंतप्रधानांनी मार्च 2018 मध्ये पोषण अभियान सुरू केले होते.

आज 2021 मध्ये, भारत केवळ कोविड-19 च्या उद्रेकाशी लढत नसून देशात सध्याच्या कुपोषणाशी देखील लढत आहे. पोषणाचा अजेंडा मिशन मोडमध्ये घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी एक रोडमॅप 2021 च्या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. मिशन पोषण 2.0 मुळे एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) अंगणवाडी सेवा, पूरक पोषण कार्यक्रम, पोषण अभियान, किशोरवयीन मुलींसाठी योजना आणि राष्ट्रीय संगोपन योजना एकत्र आली आहे.

देशातील आरोग्य तंदुरुस्ती आणि रोग तसेच कुपोषणाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पद्धती विकसित करण्यावर नव्याने लक्ष केंद्रित करून पोषण सामग्री वितरण आणि परिणाम बळकट करण्यासाठी एक सर्वसमावेशक एकत्रित धोरण राबविणे हा यामागचा उद्देश आहे.

पोषण माह बद्दल

प्रत्येक वर्षी लोकसहभागाला बळकटी देण्यासाठी आणि सामुदायिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सप्टेंबर देशभरात राष्ट्रीय पोषण माह म्हणून साजरा केला जातो.