होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

फिट इंडिया

बॅनर

फिट इंडिया मोहिमेबद्दल

तंदुरुस्तीला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी फिट इंडिया अभियानाला सुरुवात केली होती. आपल्या वागणुकीत बदल घडवून आणणे आणि शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय जीवनशैली आत्मसात करणे हे या चळवळीचे ध्येय आहे.

हे मिशन पूर्ण करण्यासाठी फिट इंडियाने खालील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचा आणि कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे:

  • सोप्या, मजेशीर आणि निःशुल्क मार्गांनी तंदुरुस्तीसाठी प्रोत्साहन देणे.
  • तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या अभियानांद्वारे तंदुरुस्तीबाबत आणि त्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या विविध शारीरिक क्रियाकलापांबाबत जनजागृती करणे.
  • स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देणे.
  • प्रत्येक शाळा, महाविद्यालय/विद्यापीठ, पंचायती/गाव या सर्व ठिकाणच्या लोकांना तंदुरुस्त करणे
  • माहितीची देवाणघेवाण करणे, जनजागृती करणे आणि वैयक्तिक तंदुरुस्तीच्या कथा शेअर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय नागरिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

उपक्रम

उपक्रम
फिट इंडियाची शपथ
उपक्रम
फिट इंडिया मोबाईल ॲप्लिकेशन सर्व्हे
उपक्रम
फिट इंडियासाठी डूडल डिझाईन स्पर्धा
उपक्रम
फिट इंडिया मोबाईल ॲप्लिकेशनवर रील स्पर्धा
उपक्रम
फिट इंडियासाठी पोस्टर डिझाईन स्पर्धा
लोगो

तुमचा फिटनेस लेव्हल स्कोअर तपासा, तुमची पावले मोजा. तुमच्या झोपेचा मागोवा घ्या, तुमच्या
कॅलरी इनटेकचा मागोवा घ्या, फिट इंडिया कार्यक्रमात सामील व्हा, कस्टमाईज्ड डाएट प्लॅन मिळवा वयानुसार फिटनेसची पातळी

app storegoogle play