होम | मायगव्ह

ॲक्सेसिबिलीटी
ॲक्सेसिबिलीटी टूल्स
रंग समायोजन
टेक्स्ट साइझ
नेव्हिगेशन समायोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑक्टोबर 2022 रोजी मन की बात कार्यक्रमासाठी कल्पना आमंत्रित केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑक्टोबर 2022 रोजी मन की बात कार्यक्रमासाठी कल्पना आमंत्रित केल्या आहेत.
सुरुवातीची तारीख:
Oct 03, 2022
शेवटची तारीख:
Oct 28, 2022
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
सबमिशन बंद झाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर आणि मुद्द्यांवर त्यांचे विचार शेअर करण्यासाठी उत्सुक आहेत. पंतप्रधानांनी कोणत्या विषयासंबंधी बोलावे असे आपल्याला वाटते या बाबत आपले विचार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्यासाठी महत्वाच्या विषयांवर आणि मुद्द्यांवर आपले विचार शेअर करण्यासाठी उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या 94 व्या एपिसोडमध्ये आपले विचार शेअर करण्यासाठी आवाहन केले आहे.

'मन की बात' च्या येत्या भागात पंतप्रधानांनी ज्या विषयांवर किंवा मुद्द्यांवर बोलावे असे आपल्याला वाटते असे विषय आम्हाला पाठवा. या खुल्या मंचावर आपले मत व्यक्त करा किंवा पर्याय म्हणून आपण 1800-11-7800 हा टोल फ्री क्रमांक देखील डायल करू शकता आणि पंतप्रधानांसाठी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये आपला संदेश नोंदवू शकता. रेकॉर्ड केलेले काही संदेश प्रसारणाचा भाग बनू शकतात.

तुम्ही 1922 वर मिस कॉल देखील करू शकता आणि SMS द्वारा प्राप्त झालेल्या लिंकला फॉलो करून थेट पंतप्रधानांपर्यंत तुमच्या सूचना पाठवू शकता.

आणि 30 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमात सहभागी व्हा.